राजीव तांबे
“युनिसेफ” साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम “अभ्यासक्रम समिती” सदस्य “राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समिती” सदस्य अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपर वाचन “गंमतशाळा” या अभिनव संकल्पनेची निर्मिती व तशा शाळा ही कार्यरत परदेशामधून पुस्तके व भाषांतरे प्रकाशित अनेक राज्य व केंद्र पुरस्कारांनी सन्मानित एकूण पंच्चावन पुस्तके प्रकाशित कथा, कविता, एकपात्रिका, एकांकिका, नाटक, शिक्षण विषयक लेखन, [...]
Posted in राजीव तांबे | 4 Comments
मी आज खूप दिवसांनी लिहितो आहे, या बद्दल क्षमस्व. सध्या मी बालवाडीतलि मुले व प्राथमिक शाळेतलि मुले यांच्यासाठि झपाटुन काम करतो आहे. थोड्याच दिवसात सविस्तर प्लॅन मांडतो. मला तुम्हा सर्वांची मदत हवीच आहे. – राजीव
Posted in आजची धमाल | No Comments
मुलांसाठी आधुनिक छळछावणी!
काल एक बालवाडी पाहायला गेलो होतो. एकदम हाय फंडु शाळेतली बालवाडी. या बालवाडीची फी आहे फक्त ४०००० हजार रुपये. माझ्या भेटीची खास व्यवस्था केली असल्याने, सार्या शिक्षिका अगदी सज्ज होत्या. त्यांच्या बालवाडीतली वेगवगेळी projects त्यांनी मांडून ठेवली होती. ते projects पाहून मी त्यांच्यावर कौतुकाचे फवारे मारायचे आणि त्यांंनी धन्य व्हायचं, असं त्यांनी अगोदरच ठरवून ठेवलं [...]
Posted in आजची धमाल | 2 Comments
बालवाडितल्या मुलांची होणारि परवड पाहून, मनापासून वाईट वाटतं. खरं म्हणजे ही बालवाडीतली मुलं अत्यंत सर्जनशील व क्रियाशील असतात. नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक तर असतातच पण या गोष्टी त्यांना प्रयोग करुन शिकायच्या असतात. स्वत:हून शिकायच्या असतात. आणि नेमकं हेच सत्य त्या शिक्षीकेला कळत नाही. (अर्थात काही सन्मानीय अपवाद वगळून). अशा सर्जनशील मुलांना, स्वत:हून शिकू पाहणार्या मुलांना [...]
Posted in आजची धमाल | No Comments
ध्यास.. गुरू दर्शनाचा.
काल पासून साधक बेचैन होता कारण त्याला गुरूचं अस्तित्व जाणवत होतं पण गुरु-दर्शन मत्र होत नव्हतं, गुरु मुख पाहण्यासाठी साधक तळमळत होता. गुरुला पाहावं हाच जणू एक ध्यास त्याने घेतला होता. गुरु दर्शनासाठी साधक व्याकूळ झाला होता. त्याचं साधनेत पण लक्ष लागेना. पहाट होताच साधक स्वामींजींकडे गेला. स्वामीजींना पाहताच साधकाने त्यांच्या पायावर लोंटांगण घातलं. साधक [...]
Posted in आजची धमाल | No Comments
पुस्तके..पालक व मुलंसाठी
मुलांच्या संदर्भात काम करताना किंवा मुलांचं शिकणं आणि त्यामधील आपली नेमकी भूमिका, हे समजून घेण्यासाठी कोणती पुस्तकं वाचावित? हा प्रश्न मला अनेकजणं वारंवार विचारत असतात. मूल समजून घेण्यासाठी पालकांनी आवर्जून वाचावित अशी पुस्तकं व मुलांनी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं कोणति याची यादी द्या, असा ही आग्रह असतो. खरं म्हणजे मुलांसाठी पुस्तकांचि तादी करताना त्यांच्या वयोगटाचा [...]
नामस्मरण आणि साधना..?
काल साधक फारच अस्वस्थ झाला होता. काय करावं कळत नव्हतं? किंबहुना आपल्याला अस्वस्थ का वाटतंय हेच त्याला कळत नव्हतं.. त्यामुळे तर अधिक बेचैनी. थोडावेळ शांत बसल्यावर त्याच्या लक्षातत आले की,गुरू आपल्याशी काही बोलतच नाही. गुरुचा कुठलाच संदेश आपल्यासाठी नाहि. आणि त्याच्या मनात सहज साधी (पण येऊ नये अशी) शंका आली, आपण गुरूशी जोडलेले आहोत ना? [...]
Posted in आजची धमाल | 3 Comments
नामस्मरण आणि साधना..?
काल साधक फारच अस्वस्थ झाला होता. काय करावं कळत नव्हतं? किंबहुना आपल्या अस्वस्थ का वाटतंय हेच त्याला कळत नव्हतं.. त्यामुळे तर अधिक बेचैनी. थोडावेळ शांत बसल्यावर त्याच्या लक्षातत आले की,गुरू आपल्याशी काही बोलतच नाही. गुरुचा कुठलाच संदेश आपल्यासाठी नाहि. आणि त्याच्या मनात सहज साधी (पण येऊ नये अशी) शंका आली, आपण गुरूशी जोडलेले आहोत ना? [...]
Posted in आजची धमाल | No Comments
सुखद त्रास.. पण कशाचा?
न लिहिण्याचं ठरवलं, आणि काही दिवस त्रास झाला. किंवा लिहिण्याचंच ठरवलं असतं तरी तो झालाच असता. त्रास नेमका कशाचा होतोय.. आणि का होतोय? याचा शोध घ्यायला लागलो तर काही नवीनच गोष्टी समजल्या. सतत लिहिणं म्हणजे सतत प्रतिक्रिया द्यायला तत्पर असणं. सतत प्रतिक्रिया देणं म्हणजे आपण(च) शहाणे आहोत या भ्रमात राहाणं किंवा माझं (अमूल्य) मत वाचण्यास लाखो [...]
Posted in आजची धमाल | No Comments
मौनातली अनुभूती
साधकाचा प्रसन्न चेहरा पाहून स्वामींना आनंद झाला. स्वामी आसनस्थ झाले आणि आता साधक काही बोलणार तर, स्वामिंनी त्याला खुणेनेच गप्प राहायला सांगितलं. आता साधक तर बोलायला अत्यंत आतूर पण त्याचवेळी न बोलण्याची सक्ती. साधक आतल्या आत घुसमटू लागला. "स्वामींशी काय बोलायचे आहे, त्यांना आपल्या साधनेतला कोणता विलक्षण अनुभव सांगायचा आहे, असे अनुभव वारंवार यावेत म्हणून [...]
‘नमत’ होणं.
सकाळ पासून साधक बेचैन होता. कारण त्याला काहीतरी कठीण काम हवं होतं पण स्वामींनी त्याला अगदी मामूली काम करायला सांगितलं होतं, असा त्याचा समज झाला होता. म्हणजे त्याचं असं झालं की,साधक स्वामींना म्हणाला,"या वर्षी मला असं काम द्या, ज्यात माझा पुरेपूर कस लागेल. माझा अहं पुरता ठेचला जाईल व माझ्यातील सूप्त प्रेम आणि करूणा वर उसळून [...]



